माझे पंख छाटून

Started by सनिल पांगे....sanilpange, October 05, 2016, 08:54:41 AM

Previous topic - Next topic

सनिल पांगे....sanilpange

तू जिवनातून वजा होताना
अख्खा बहर खुडून गेलीस
माझे पंख छाटून तू मात्र
किती सहज उडून गेलीस
@ सनिल पांगे

https://www.facebook.com/sanil.pange