* आठवण तिची *

Started by कवी-गणेश साळुंखे, October 05, 2016, 09:54:17 AM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

कशी जादु आहे बघा
या विस्मरलेल्या आठवणींची
सुखातही अन दुखातही होते
नकळत आठवण तिची.
कवी - गणेश साळुंखे.
Mob - 7715070938