!! देह !!

Started by शिवाजी सांगळे, October 06, 2016, 12:23:40 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

!! देह !!

सुख दु:खा साठी, देह हो कारण !
पाप पुण्य ध्यान, मनातले !!

देह हा नश्वर, विकारांचे घर !
किती अवडंबर, करायाचे?

शुध्द देहा जोड, सात्विक विचार !
होई जो आधार, ध्याना सवे !!

देह शुध्दी मात्रे, सुचिर्भुत र्‍हावे !
मनी दृढ व्हावे, म्हणे शिवा !!

© शिवाजी सांगळे 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९