सतवू नकोस दूर राहून....

Started by Balaji lakhane, October 06, 2016, 06:30:30 PM

Previous topic - Next topic

Balaji lakhane

.............. सतवू नकोस दूर राहून..............

तुला बघूं वाटत आहे "परी",
पण "तू" मात्र चेहरा सुध्दा दाखवत नाहीस.
काही चुकलं का? गं माझं,
मनातलच बोलल ना तुला फक्त,
जेव्हा"तू" बोलत नाहीस दिसत नाहीस ,
मी काय करतो मला काहीच गं समजत नाही.
मी तुला फक्त ह्रदयातल सांगितलं ना तुला राग आला का? गं "पिल्लू",
राग आला असेल तर माफ कर चुकी माझी मान्य करतो मी,
"तुझा" हसरा चेहरा दाखवत जा फक्त.
नयनात नयन मिळवून बोलत जा फक्त,
उगज न येवून न भेटून मनाला माझ्या सतवू नकोस.
तुझ्यावरच प्रेम आहे म्हणून तुला सांगतो.
"तू" उद्या ये "परी" कॉलेजला पाहू घेवूदे,
तुझा सुंदर मुखडा मला.
आज आठ दिवस आहे पुर्ण,
तुझा चेहराच मला दिसला नाही,
माझे हाल काय होत आहेत माझ्या शिवाय कोणालाच माहीती नाही.
तुझे हास्य मला पाहू दे,
ऒठावरचे तिळ बघूं दे,
तुझ्यात मी गुंतलोय गं म्हणून जिवन समजतो.
बघं सतवू नकोस तुझ्या प्रियकराला,
उद्या येशील ना"पिल्लू"मला भेटायला.!

------------बालाजी लखने(गुरू)--------------
               उदगीर जिल्हा लातुर
               भ्र ८८८८५२७३०४