का_वेड़ावला_जीव_इतका_तुझ्यात...💔

Started by Mithilesh Gadve, October 07, 2016, 09:34:26 PM

Previous topic - Next topic

Mithilesh Gadve

का_वेड़ावला_जीव_इतका_तुझ्यात...💔

का वेड़ावला जीव इतका माझा..
तुझाच का?ध्यास मनी राहीला..
स्व खुशी नें #जीव ,मन अर्पण केलाय तुला..
का?मनी तुझ्याच असा  सतत नकार राहिला..
वाट जीवनाची  सखे सुनी सुनीच गं माझी...
कधी हळूवार येऊनी  पुन्हा मज
#प्रेमाचा_धड़ा_शिकवशील_का??
#प्रेमाचा_धड़ा_शिकवशील_का??

.....✍🏻(मिथिलेश प्र.गाडवे) ...