चिऊ बिचारी

Started by Asu@16, October 09, 2016, 05:59:51 PM

Previous topic - Next topic

Asu@16

चिऊ बिचारी

चिऊ आली
बाळाच्या घरी
म्हणाली बाळा
ये रे दारी
गप्पा मारू थोडावेळ,
बाळ म्हणाले,
मला नाही वेळ,
तुझी तूच खेळ.
       चिऊ बिचारी हिरमुसली
       भुर्रकन उडून
       घरट्यात बसली.

- अरुण सु. पाटील

https://www.facebook.com/AsuChyaKavita