पण काहीही म्हणा... समाज मन

Started by शिवाजी सांगळे, October 11, 2016, 01:25:53 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

पण काहीही म्हणा...

समाज मन

बलात्कार करणारा तो, तर
मुकाट बलात्कार करून जातो,
रस्त्यां रस्त्यावर समाज मात्र
सार्वजनिक मालमत्ता पेटवून देतो !

अश्याने का बलात्कार्‍यांच्या
वृत्तीत कधी, काही बदल होतो?
बदलायचे म्हणता, समाज मन
त्यावेळी आम्ही शांत का बसतो ?

© शिवाजी सांगळे 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९