आठवणीत

Started by Dnyaneshwar Musale, October 11, 2016, 06:32:46 PM

Previous topic - Next topic

Dnyaneshwar Musale

कधी आठवणीत
येतोस तु,
तिथे ही चोरट्या नजरेने माघारी
जातोस तु,
झाकुन  ठेवलयं प्रेमाचं गुड
गुपीत तु,
अंदाज येतो आज स्फुरणार
शब्द ते,
सांज वेळ येते अन त्यासी
माघारी घेऊन जाते,
तुच सांग असे कुठवरी
चालणार आता,
चुकतात पाऊलवाटा
झाकुन डोळे जाता.