प्रेम.... जे काही केले ते फक्त तुझ्यावरच.

Started by nphargude, October 12, 2016, 12:55:25 AM

Previous topic - Next topic

nphargude

खरं सांगतो तुला असा एक क्षण असा एक दिवस गेला नाही जेंव्हा तुझी आठवण आली नाही ....
कामात असताना आणि नसताना सुद्धा ....
निवांत क्षणी तर आठवणींची नदी व्हायला लागायची ....
देवाकडे तुझ्या शिवाय काही मागितले नाही ....
आयुष्य तुझ्या शिवाय क्षण भंगुर वाटायचे ....
तुझ्या डोळ्यातील ती नजर अजून हि माहित आहे जी ह्या हृदयाला छेदून गेली ....
खर प्रेम काय आणि प्रेमात पडणे म्हणजे काय या पलीकडे प्रेम करणे मला जमले नाही ....
पण जे काही केले ते फक्त तुझ्यावरच ....