पाऊस आणि ती

Started by nphargude, October 12, 2016, 12:59:22 AM

Previous topic - Next topic

nphargude


पाऊस आणि ती
आज हि पाऊस तसाच पडतो आठवण मात्र तिची देऊन जातो..
तिची आठवण आणि पाऊस याला काही नेम नाही.. 
सरीवर सरी कोसळून सुद्धा दोघांची ओढ जात नाही..
पुनः सगळी सुरुवात होते रोज दोघांची भेट मला नव्याने होते.. 
जात नाही मनामधून दोघांची आठवण साठून राहतात थेम्ब डोळ्यात पटकन..