असच काहीसं सुचलेल..

Started by nphargude, October 12, 2016, 01:02:48 AM

Previous topic - Next topic

nphargude

असच काहीसं सुचलेल..
मनातील धुकं शब्द रूपात कागदावर दाटलेल..
हळवं हे मन कुणात तरी गुंतलेलं...
कविता करून मग त्याच आठवणीत रमलेल...