मनातल

Started by Ratnadeepmuneshwar, October 12, 2016, 10:58:24 AM

Previous topic - Next topic

Ratnadeepmuneshwar

मैत्री पासून आपलं नातं सुरु झालं अनोळखी आपण एक मेकांशी बोलू लागलो मैत्रीच नातंकधी घट्ट झालं हे कळलच नाही मैत्री अशी होती कि सर्व गोष्ठी एकमेकांशी वाटू लागलो मैत्री तुझी मला खूप आवडते पण मन माझं कधी तुझ्या प्रेमात रंगायला लागलं कळलंच नाही जेव्हा पासून आयुष्यात आलीस त्यादिवसा पासून माझं आयुष बदलूनच गेलं आता तुझी सवय झाली आहे मला जेव्हा तुला भेटतो तेव्हा खूप छान वाटतं तुझ्याशी दूर जावंसं वाटतच नाही आणि तुला एक दिवस नाही भेटलो तर मनात सारखं तुझाच विचार चालू असतो तू समोर असलीस कि तुलाच बघावसं वाटतं तू लांब असलीस कि नझर तुलाच शोधत असते माझं दिवस तुझ्या पासून सुरु होतो आणि रात्र तुझ्या आठवणीत संपते आता तर माझं आयुष्य तुझ्या विना अधुरच आहे मनापसून प्रेम करतो तुझ्यावर पूर्ण आयुष्य जगायचा आहे तुझ्याच बरोबर तुला खूप खुश ठेवायचं आहे आणि तुझं आयुष्य आनंदाने फुलवायचं आहे पण तुझं मनात देखील तेच आहे जे माझ्या मनात आहे हे मला माहित नाही