मन आणि हृद्य

Started by विनायक आनिखिडी, October 13, 2016, 05:23:12 AM

Previous topic - Next topic
 मन आणि हृद्य


फुल दिलं गुलाबाचं
प्रेमाच प्रतिक म्हणून
विचार करीत बसलीस
स्वीकारायचं की नाही !
हातात फुल घेऊन

मन आणि हृद्य यात
हाच फरक असतो
मन विचार करत बसत
हृद्य निर्णय घेऊन टाकतो
                               विनायक अनिखिंडी, पुणे