पण काहीही म्हणा... संबध दोष

Started by शिवाजी सांगळे, October 13, 2016, 12:37:33 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

पण काहीही म्हणा...

संबध दोष

विवाहबाह्य संबध म्हणे वाढले
फेसबुक आणि वाँट्स अँप मुळे,
ओळख नसलेल्या नात्यांमधे
कुणाशी कसे वागावे का न कळे?

माध्यमांना दोष द्यायचा, पुरती
सवयच बघा आम्हाला लागली,
चुकिच्या मार्गी स्वतः जाताना
स्वतःचीच लाज का न वाटली?

© शिवाजी सांगळे 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९