कविता II प्रेम घेता का कुणी प्रेम? , प्रेम देता का कुणी प्रेम ? II

Started by siddheshwar vilas patankar, October 13, 2016, 12:55:04 PM

Previous topic - Next topic

siddheshwar vilas patankar



त्या ताऱ्यांवर प्रेम माझे

या वाऱ्यावर प्रेम माझे

मी चालतो बोलतो सर्वांशी अखंड

वाहतो फक्त प्रेमाचे ओझे

प्रेम घेता का कुणी प्रेम?

प्रेम देता का कुणी प्रेम ?

राग, लोभ, रुसवा तो सोडा

सर्व भवपाश तोडा

वाहुनी प्रेमाचे ओझे

जड झाले मन हे माझे

कमी करा प्रेमाचे ओझे


सिद्धेश्वर विलास पाटणकर C





सिद्धेश्वर विलास पाटणकर C