बेधूंद ती

Started by Balaji lakhane, October 13, 2016, 03:03:12 PM

Previous topic - Next topic

Balaji lakhane

-------------------बेधूंद ती-------------------

अंगणात माझ्या प्रेमाचा पाऊस पडत आहे,
प्रियसी माझी सरीत बेधूंद भिजत आहे.!

अंगणात माझ्या गुलाबाचे फुल फुलत आहे,
प्रियसीच्या चेहऱ्यावर कळी खिलत आहे.!

अंगणात माझ्या पक्षी चिवचिव करत आहे,
प्रियशी माझी प्रेमाचे मधुर गीत गात आहे.!

अंगणात माझ्या हिरवळ पसरली आहे,
प्रियसी प्रेमाच्या हिरवळीत वाहत आहे.!

------------बालाजी लखने(गुरू)------------
              उदगीर जिल्हा लातुर
              भ्र.८८८८५२७३०४