तुझ्या आठवणी कासावीस करतात गं |

Started by Mithilesh Gadve, October 13, 2016, 06:59:16 PM

Previous topic - Next topic

Mithilesh Gadve

तुझ्या आठवणी कासावीस करतात गं |

सखे तु आहेस कुठे?सांग ना?
तुझ्या आठवणी कासावीस करतात गं |
तुझे ते स्मित हास्य...
तुझे ते अबोल डोळे...
तुझे ते कुंतल केस्...
सारे-सारे आठवत गं मला
#तुझ्या_आठवणी_कासावीस_करतात_गं |
सांग न मला कधी भेटशील का?
काही गुज गोष्टी माझ्याशी करशील का?
सांग न सखे एकदा मला..
भेटशील का?
भेटशील का?...
.....✍🏻(मिथिलेश प्र.गाडवे) ...