तिळं तिळं तुटतो।

Started by Pritam(prem)pawal, October 18, 2016, 02:50:33 PM

Previous topic - Next topic

Pritam(prem)pawal

मित्र म्हणतात प्रेम तु खुप
छान कविता लिहितो।
पण त्यांना हे काय माहित
कविता लिहिताना मी किती रडतो।
मित्रांनो प्रत्येक कविता
लिहिताना मी तिळं-तिळं तुटतो।
प्रेम।