भक्ती कविता

Started by Prabhakar bhasme, October 18, 2016, 05:19:54 PM

Previous topic - Next topic

Prabhakar bhasme

            अभंग ३ रा  [स्वरचित पद्यामध्ये ]

मन जाई माझे जेथे तेथे रुप तूझे
मज वाटे स्नान घालावे पवित्र व्हावे
अपवित्र झाले पाणी जीव जंतूनी घेरले
गोविंदा ध्यान लागो मना

फुलांची माळ घालावी तुझ्या चरणी
अपवित्र केले भुंग्यानी उष्टी झाली फुले
हे परमानंदा खेळ तुझा अनंत मायेने झाले
मन केले तैसे होय  मनच लाचावले

खिरेत तू नैवेद्यात तू सर्व जगी तू
प्रभो तू स्थळी पाषाणी सर्व ठिकाणी
व्यापून राहीला आहैस मनमोहना


स्वरचितकाव्य   प्रभाकर भस्मे
                       9757135696