तुझ्या आठवणी

Started by Mithilesh Gadve, October 18, 2016, 07:51:41 PM

Previous topic - Next topic

Mithilesh Gadve

ख़रच तुझ्या आठवणी माझ्या मनात आज ही तशाच आहेत ।सवय होऊन गेली माला तुझ्या आठवणीत जगायचि..खरच जीवापाड प्रेम केल मी तुझ्या वर ..
तु कधी समजून घेतलच नाय मला..
तुच मह्णयाची न नाही रे मी जगु शकत तुझ्या विना...
मग आज माला एकट टाकुन तु जगत कशि आहे..
कधी हे मात्र नक्कीच सांगून जा...
कधी हे मात्र नक्कीच सांगून जा...

*✍..(मिथिलेश प्र.गाडवे)....