तुझ्याविणा...

Started by Mithilesh Gadve, October 18, 2016, 07:53:18 PM

Previous topic - Next topic

Mithilesh Gadve

#तुझ्याविणा...
जगु कसा तुझ्याविणा...
मज जीवन सफर सुना सुना..
वाट पाहती माझे पाणावले डोळे
हळूवार तु ये परतुनी मज जीवनी....

सखे तुझविण श्वासहींन हृदय धड-धडते
राहुनी पुन्हा पुन्हा सांग सखे ?
जगु कसा तुझ्या विणा...
                       *✍..(मिथिलेश प्र.गाडवे)....