आई.....

Started by सनिल पांगे....sanilpange, October 19, 2016, 02:20:37 PM

Previous topic - Next topic

सनिल पांगे....sanilpange

आई.....तुझी येता गोड आठवण
त्या कवितांना जन्म देऊ लागतात
कागद हलके हलके हेलकावतात
शब्दही मग श्वास घेऊ लागतात
@ सनिल पांगे