कविता II अस्साच जळत राहिलास तर , जाताना पाणी महाग होईल II

Started by siddheshwar vilas patankar, October 19, 2016, 03:21:15 PM

Previous topic - Next topic

siddheshwar vilas patankar


अरे, किती ते जळणं

जळून लांब पळणं, स्वतःपासून

मित्रा, कधी जळू नको कुणावर इतका

कि प्रतिभेवर डाग येईल

अस्साच जळत राहिलास तर

जाताना पाणी महाग होईल II

आकारे रंगती चेष्टा

वाढविती व्यथा, रसिकांच्या 

निस्तेज पावी कट्टा, 

अहंकारे वृथा , एके दिनी II


सिद्धेश्वर विलास पाटणकर C


सिद्धेश्वर विलास पाटणकर C