गरिबी श्रीमंती भेदापाई

Started by Pritam(prem)pawal, October 19, 2016, 09:06:57 PM

Previous topic - Next topic

Pritam(prem)pawal

तिला एकदाचं मनातलं सांगाव
सारं नेहमी विचार करायचो।
दुसर्या मुलांनप्रमाणे मुलीला
बोलायला मी कधी शिकायचो।
पण गरिबी श्रीमंती च्या भेदापाई
मी लाजायचो।
न सांगता तिला मात्र रोजचं
मी झुरायचो।
प्रेम।