दूर

Started by Balaji lakhane, October 20, 2016, 07:21:29 PM

Previous topic - Next topic

Balaji lakhane

दूर कसा राहू सांग ना सांग ना सांग ना.
तुझ्या मनातल काहि तरी मला बोल ना.!

काय सांगू प्रिये माझ्या मनाची तुला व्यथा,
कधी कळेल माझ्या वेड्या मनाची अवस्था.!

मन सारख सारख जात गं तुझ्या जवळ,
दूर राहून सुध्दा बोलतो तुझ्या काना जवळ.!

कस झालं प्रेम येवढं तुझ्यावर गं प्रिये,
तुझी प्रितीमा तुझा विचार खुप त्रास प्रिये.!

प्रेम वेड्या प्रियकर अस म्हणतात सगळे,
माझ्या प्रेमाला सलाम करतात सगळे.!

------------*बालाजी लखने(गुरू)*------------