कुठं राहिलं जिवाचं पाखरु।

Started by Pritam(prem)pawal, October 20, 2016, 09:26:13 PM

Previous topic - Next topic

Pritam(prem)pawal

माझं प्रेम मी आता
कोणासाठी राखुन ठेऊ।
आपण बसायचो त्या बागेत
तिथं मी एकटा कसा गं जाऊ।
सुख-दुखांच घरानं मी आता
कोणासोबत शेर करु।
तु तर निघुन गेलीस आता
कुठं राहिल जिवाचं पाखरु।
प्रेम।