शेवटची कविता

Started by Balaji lakhane, October 21, 2016, 12:04:49 AM

Previous topic - Next topic

Balaji lakhane

--------------शेवटची कविता--------------

रडत रडत हि शेवटची कविता लिहीतोय,
सर्वच विसरून मी च माझा शेवट करतोय.!

तुला काधीच माझं मनच समजल नाही,
तुझ्यासाठी रोज मरतोय तुला काहिच नाही.!

बघं आता प्रिये सर्वच तुझ्या मनासारख होईल,
मी मरेल ना तुला खुपच बरं होईल.!

खुप त्रास सहन केला ह्या मी जिवनात,
जिव कोणावरच लावणार नाही पुढच्या जन्मात.!

माझ्या पुर्णच भावनांची तू होळी केली,
या भावनांन मुळेच मी तुझ्यासाठी कविता लिहिली.!

पण आता काय उरलय आता तुला बोलायला,
मन येवढं उदास झालयं ना जातोय कायमच झोपायला.!

तुच विचार पोरी आता तुझ्याच मनाला,
मेल्यावर तर किमान येवून जा माझ्या मातीला...!

-------------बालाजी लखने(गुरू)--------------