अशी काय चूक केली मी ....

Started by Mithilesh Gadve, October 21, 2016, 07:59:08 AM

Previous topic - Next topic

Mithilesh Gadve

अशी काय चूक केली मी  निस्वार्थ आंधळ प्रेम केल मी तुझ्या वर कधी त मला समजून घेतल असत न जवळ केल असत विचारल असत न सांगता तु खुप दूर चालली गेली मात्र मनाला घोर लावून गेली....
स्वप्न होते माझे तुला अर्धांगिनी करिण..तुला खुप खुश ठेवीन..तुझा हट्ट पुर्विल..मात्र आज माझे स्वप्न अधुरेच..माझ खर प्रेम होत तुझ्यावर ...
माझा जीव होता तुझ्यात...
माझा जीव होता तुझ्यात...
                  *✍..(मिथिलेश प्र.गाडवे)....