भक्ती कविता

Started by Prabhakar bhasme, October 21, 2016, 01:43:56 PM

Previous topic - Next topic

Prabhakar bhasme

       
                    अभंग ४ था  [स्वरचित काव्य]

प्रभूचे नाम नित्य  आवडीने घ्यावे
नामाविन नाही क्षण उसंत प्रभू तूच माझ्या अंतरंगात
नामरुपात झालो एकरंग पहावे तेथे तूच पांडुरंग

जातपात धर्मभेद माझ्या नामाने केले शुध्द
नामस्मरणी यमपाश केले दूर सर्व अर्पण झाले
पांडुरंगे चरणी
गज आणि कात्री राहे माझे संग  शुध्द करी स्मरणे
माझे अंतरंग
तुझ्या प्रेमाची आठवणी शिवून ठेवतो अंतरंगात
माझे मन सोन्याची सुई प्रेमभक्तिने जोडतो त्यातील
दूरी

स्वरचित काव्य    प्रभाकर भस्मे
                          9757135696