भक्ति कविता

Started by Prabhakar bhasme, October 21, 2016, 02:55:46 PM

Previous topic - Next topic

Prabhakar bhasme

             अभंग  ५ वा   ( स्वरचित पद्यामध्ये )

जेथे जाई दूर   तेथेच माझा पांडुरंग
नामरुपी अम्रुत घेरे  विषयाचे होईल विघटन सारे
जग हे विषयांचा बाजार कोणी नाही कोणाचा
आधार

साप न सोडी विषयाचा आधार  बगळा न सोडी
माशाचा आधार
जोवरी नाही सोडव विषयांचा आधार  मुक्त नाही
संसाराचा पाश
ढोंगी जगाचा नित्य खेळ नामाविन नेहमी दूर
कसा येईल माझा पांडुरंग

  स्वरचित काव्य    प्रभाकर भस्मे
                          9757135696