आजही तुझा फोटो जपुन ठेवलाय मी,

Started by Mithilesh Gadve, October 21, 2016, 05:44:36 PM

Previous topic - Next topic

Mithilesh Gadve

आजही तुझा फोटो जपुन ठेवलाय मी,माझ्या हृदयाशी लाऊन ठेवलाय मी,तुझ्या एक एक आठवणी मनाला लाऊन घेतलाय मी,तुझ्या हृदयात प्रेम नव्हतच माझा साठी आठवण म्हणून तरी हृदयात ठेव मला...
तुझी आठवण आलय्यास आजही अश्रु ढ़ाळतो मी रोज तुझा फोटो पाहुनी जीवंत मरतो मी,शेवटच्या श्वासा पर्यन्त आठवत राहीन तुलाच....
न सांगता माझ्या आयुष्यात तुन गेलीस ....
मात्र तुझी आठवण माझ्या मनाला देऊन गेलीस..
संमध आयुष्य माझ उधवस्त करुण गेलीस..
संमध आयुष्य माझ उधवस्त करुण गेलीस..
                     *✍..(मिथिलेश प्र.गाडवे)....