कोणाची नजर लागली।

Started by Pritam(prem)pawal, October 21, 2016, 08:24:01 PM

Previous topic - Next topic

Pritam(prem)pawal

बोलता बोलता तु सारखी
माझ्याकडं एकटकं बघांयची।
बोलण्यात काही चुकताचं
माझं किती गोड हसायची।
तु माझी अन् मि तुझा आपल्याला
कोणाचीच गरज नसायची।
पण प्रेमात मात्र आज गैरसमजाने
फुट पडली।
कुणास ठाऊक आमच्या प्रेमाला
कोणाची नजर लागली।
प्रेम।