पितृ जेवन।

Started by Pritam(prem)pawal, October 21, 2016, 08:27:01 PM

Previous topic - Next topic

Pritam(prem)pawal

जिंवतपणी कोण कोणाला कधी
निट बोलतो ना संभाळतो।
बायकोच्यापुढे पुढे आणि आई
वडीलांना मात्र तुकड्यावाचुन मारतो।
मेल्यानंतर फक्त देखाव्यासाठी मात्र
त्याच्या मागे पितृ जिवन घालतो।
प्रेम।