डोळ्यात तुझ्या।

Started by Pritam(prem)pawal, October 21, 2016, 08:32:32 PM

Previous topic - Next topic

Pritam(prem)pawal

बरंच काही बोलायचं होत
तुझ्यासोबत तु जवळ आल्यावर ।
मात्र संगळ काही विसरतं होतो
तुझ्या डोळ्यात पाहिल्यावर।
प्रेम।