माझ्या भावना।

Started by Pritam(prem)pawal, October 21, 2016, 08:42:39 PM

Previous topic - Next topic

Pritam(prem)pawal

काही ही झालं तर लगेच रडतेस
रडण्याशिवाय काही आलंय का तुला।
तु तर रडुन मोकळी होतेस पण
माझ्या भावना कधी कळल्या का तुला।
प्रेम।