जिव गुंतला तुझ्यात।

Started by Pritam(prem)pawal, October 21, 2016, 08:50:43 PM

Previous topic - Next topic

Pritam(prem)pawal

आजुन तुझ्यावरच प्रेम करतोय
गं जिवं गुंतलाय तुझ्यात।
आजपर्यत नाही कळंल मला
नेमकं काय आहे तुझ्यात।
असं नको समजुस की मला
मुली नाही भेटल्या।
खुप भेटल्या गं पण त्या मनात
नाही उतरल्या।
नाही तर असं म्हणशिल कि काही
कमी आहे माझ्यात।
काय करु वेड मन माझं
अजुन पण गुंतलंय तुझ्यात।
नसता चलता -चलता मुली
पटु शकतो एवढी दमक आज
पण आहे माझ्यात।
प्रेम।

marathicalender

खूप छान शायरी आहे गुड वर्क. जर तुम्हला मराठी फेस्टिवल बद्दल आणि मराठी कॅलेण्डर २०१७  पाहिजे असेल इन पीडीफ फॉरमॅट मध्ये तर व्हिसिट करा   marathi-calendar

akash khorde