भेट शेवटची

Started by Rupesh Gade, October 22, 2016, 08:42:26 PM

Previous topic - Next topic

Rupesh Gade

होती ती भेट पण अखेरची नाही,
सुटली तुझी साथ पण फिकीर ती नाही,
होती तुझी काळजी म्हणून स्वतःला सावरले,
आणि डोळ्यातले अश्रू पापण्याने आवरले, शेवटी नियतीच्या मनातले कोणाला ठळले नाही,
आणि देहा पासून जीव कधी वेगळा झाला,
हे हृदयाला हि कळले नाही. 


                                                 -रुपेश मारुती गाडे.