काहीच बोलु नको आता।

Started by Pritam(prem)pawal, October 22, 2016, 11:24:14 PM

Previous topic - Next topic

Pritam(prem)pawal

फक्त तुझ्या प्रेमासाठी आणि तुझ्या
सुखासाठी मी सारं जगं सोडलं।
आणि आज तु मला म्हणतेस
माझ्यासाठी तु काय केलं?
बसं झालं काहीच नको
बोलु आता यात संगळ आलं।
प्रेम।