शब्दांच्या दुनियेत

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, October 23, 2016, 06:54:49 PM

Previous topic - Next topic
शब्दांच्या दुनियेत मी केव्हा हरवलो मला कधी कळलच नाही मित्राचं प्रेम एवढं आहे हे मला कधी उमगलच नाही......✍🏻(कवी अमोलभाऊ शिंदे पाटील).अहमदनगर.मो.9637040900