शब्दांची दुनियाच निराळी असते

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, October 24, 2016, 10:14:19 AM

Previous topic - Next topic
शब्दांची दुनियाच निराळी असते येथे फक्त ती आणि मी असतो दुसरं कोणी नसत मी फक्त तिला पाहत असतो आणि ती मला केव्हा इथं कविता तयार होते आणि केव्हा मी तिच्या स्वप्नात हरवून जातो केव्हाच कळत नाही ती होतीच तशी यार मी पण वेडंवाकडं लिहतालिहता प्रत्येकाच्या मनात घर करत गेलो ......🏻(अमोलभाऊ शिंदे पाटील).अहमदनगर.मो.9637040900