भक्ती कविता

Started by Prabhakar bhasme, October 24, 2016, 01:18:56 PM

Previous topic - Next topic

Prabhakar bhasme

              अभंग  ६ वा ( स्वरचित पद्यामध्ये )

नाही जगजेठी पांडुरंगे नित्य भेटी
नाही वासना , नाही चिंता , वासना प्रभूभेटी
नामरुपी अम्रुत झाले , चरणी विठ्ठलगाठी

मायेच्या पोटी , विसरलो जगजेठी
शिंपीयाच्या कुळी जन्मलो , भेटले गुरुश्रेष्टी
गुरुपदेशाने पावन झालो, केला माझा उध्दार
तुझ्या रुपाने मन वेडावले तूच करणार उध्दार


   स्वरचित काव्य     प्रभाकर भस्मे   ठाणे
                            9757135696