ढोही जडं होतो।

Started by Pritam(prem)pawal, October 24, 2016, 09:02:19 PM

Previous topic - Next topic

Pritam(prem)pawal

नेहमी त्रास देणार ति व्यक्ति
ज्याला आपण जास्त मानतो।
आपल्या भावना कळुन न घेता
सारखंच आपल्याला हिनवतो।
नका मानु अशांना जो एक दिवस
आपल्यालाच ढोही जड होतो।
प्रेम।
9604000969