आता सार संपलंय

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, October 25, 2016, 06:59:42 AM

Previous topic - Next topic
आता सार संपलय कधी कधी तुझ्या साठी चेहऱ्या वर हसू आणायचो तेही कोणी तरी हिरावलय आता सार संपलंय प्रेम तर केलं होतंस तू पण निभवाला मला लावलंय तुझ्या आठवणीन नेहमी रडवलय आता सार संपलंय एकत्र जीवन जगायची शप्पत घेतलीस तू आणि दुसऱ्या सोबत संसार थाटलास तू मला तुझ्या शिवाय जगायला सोडलस तू आता सार संपलंय हृदयावर जखम दिलीस तू मलम कोणता लावायचा हे सांगायचं सुद्धा विसरलीस तू आता सार संपलंय तुझ्या वर दुःखाचा डोंगर कोसळला आणि पुन्हा माझ्या जीवनात असलीस तू आता सार संपलंय ,आता सार संपलंय.😢.......✍🏻(अमोलभाऊ शिंदे पाटील).अहमदनगर.मो.9637040900