ऎ तु माझीच न....

Started by Mithilesh Gadve, October 25, 2016, 10:30:58 AM

Previous topic - Next topic

Mithilesh Gadve

ऎ तु माझीच न.... आज खरच प्रेमात पडलोय मी तुझ्या..कदाचित तुही पड़ली आहे माझ्या प्रेमात ..
जीवनात माझा साथ तु देशील न...
अशीच कधी येऊन मला भेटशिल न...
आपल्या हृदया जवळ मला ठेवशिल न...
तरी मनात का विचार येतो
ऎ तु माझीच न......
खुप से स्वप्न सजविले आहे मनात मी..
तुझ्याही रंगात मला रंगवशिल न..
आपल  म्हणून   ठेवशिल न..
मलाही तुझा श्वास बनू देशिल न...
कधी अशीच हळू मला छेळशिल न...
मलाही तुझ वेड करशिल न..
का मनात विचार येतो
ऎ तु माझीच न......
येणार न मी नक्कीच तु मला बोलवशिल न...
धरच्याँशी  मलाही भेटवशील न..
आपल्या प्रेमा बद्दल त्यांना ही कळोशील न...
जीवापाड प्रेम करतो मी  तुझ्यावर..
खरच तु मला समजून घेशिल न...
पण का मनात विचार  येतो
ऎ तु माझीच न.......
     *✍..(मिथिलेश प्र.गाडवे)....