माझ्या सुन्या मैंफिलित प्रिये तू येशिल का?...

Started by Mithilesh Gadve, October 25, 2016, 10:52:50 AM

Previous topic - Next topic

Mithilesh Gadve

माझ्या  सुन्या मैंफिलित प्रिये तू येशिल का?
सांग ना ग माझ्या कानात गुजगोष्टी सांगशील का?
तुला शब्दात गुंफताना ऊर येतो दाटून  डोळ्यात अश्रु येतात तुझ्या आठवणी साठवून खरच सांग मला
तू पण नाही विसरशील न मला का अस वाटत की
तू परत भेटशील मला......
     *✍..(मिथिलेश प्र.गाडवे)..(मो.08379090135)