तू पंख होतेस माझे

Started by सनिल पांगे....sanilpange, October 25, 2016, 05:37:53 PM

Previous topic - Next topic

सनिल पांगे....sanilpange

खूपदा भरारी मारण्यापूर्वी...
तुझ्या कडून बळ उधार घेतो...
तू पंख होतेस माझे, नि...
गुरुत्वाकर्शण माघार घेतो ....
@ सनिल पांगे