जीवन नावाचं पुस्तक आहे माझं

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, October 26, 2016, 08:47:25 AM

Previous topic - Next topic
जीवन नावाचं पुस्तक आहे माझं त्यात पहिलं पान तुझंच आहे त्या पानावर प्रेमाचं लिखाण करत असतो मी, प्रत्येक ओळीची सुरवात तुझ्या पासूनच करत असतो मी , तुझ्या पावलांची चाहूल लागते आणि माझ्या लिखाणात एक वेगळीच नशा येते आणि तू समोर येऊन उभी राहतेस आणि माझी लेखणी मधेच थांबते आणि बोलते का थांबलास रे तिला मी बोलतो जरा थांब ती समोर आली का माझ्या शब्दांना वाटच सापडत नाही ना मग काय लिहू तिच्या बद्दल ती आहेच यार तशी ती निघून गेल्या वर ओळ तर पूर्ण करतो मी पण शेवट तिचं करून जाते.....✍🏻(अमोलभाऊ शिंदे पाटील).अहमदनगर.मो.9637040900