#हरकत नसेल तुझी तर

Started by Ratnadeepmuneshwar, October 26, 2016, 08:49:06 AM

Previous topic - Next topic

Ratnadeepmuneshwar

#हरकत नसेल तुझी तर #एक चूक करू का ?
हरकत नसेल #तुझी तर..
लागतील #तुला उन्हाच्या झळा
एक #नोटबुक चेहऱ्याआड #धरू का ?
हरकत #नसेल तुझी तर..
भिजशील अचानक #पावसात
छत्री #डोक्यावर तुझ्या #धरू का ?
#हरकत नसेल तुझी तर..
थरथरशील #कडाक्याच्या थंडीत
स्वेटर #खांद्यावर तुझ्या ठे#ऊ का ?
हरकत नसेल #तुझी तर..
सोडशील #काळेशार केस मोकळे
#अबोली वा मोगरा त्यावर #माळू का ?
हरकत नसेल #तुझी तर..
भेटशील #एकटी भर रस्त्यात
एक #गुलाब तुजसमोर #धरू का ?
हरकत नसेल तुझी तर..
#हसशील लपून छपून गालात
लाजण्याला #तुझ्या होकार समजू का ?
#हरकत नसेल तुझी #तर....!!!