एक संध्याकाळ तुझ्या सहवासात

Started by सनिल पांगे....sanilpange, October 26, 2016, 08:55:49 AM

Previous topic - Next topic

सनिल पांगे....sanilpange



अशीच एक संध्याकाळ हवी

तुझ्या सहवासात दंगलेली

तिला हवा एक रात्रीचा दुवा

स्वप्नांच्या रंगात रंगलेली

@सनिल पांगे