आभाळा येवढं सुख तुझ्या रुपानं मिठीत येतं

Started by सनिल पांगे....sanilpange, October 27, 2016, 11:42:27 AM

Previous topic - Next topic

सनिल पांगे....sanilpange

तुझा सहवास असला की
आभाळही मुठीत येतं
नकळत मग आभाळा येवढं सुख
तुझ्या रुपानं मिठीत येतं
@सनिल पांगे